Sign In

तोडी मिल फँटसी

सुरवातीला समांतर रंगभूमीसाठी लिहिलेलं हे नाटक. यथावकाश त्याने रूप पालटलं आणि कमर्शियल झालं. नुसतं कमर्शियल म्हणणं चुकीचं ठरेल- खर्चिक कमर्शिअल झालं. हे नाटक म्हणजे पांढरा हत्ती आहे. का- ते तुम्हाला बघितल्याशिवाय कळणार नाही. जेव्हा प्रयोग असतील तेव्हा मी अपडेट्स या पेजवर देत जाईनच. तूर्तास ट्रेलर पहा-