
ये रे ये रे पैसा ३
माझ्या एका कथेवर २०२१ मधे मी आणि संजय जाधव यांनी काम करायला सुरुवात केली. त्याचं रूपांतर काही काळाने ये रे ये रे पैसा मधे झालं. म्हणजे त्या युनिव्हर्समधे आम्ही ती कथा घेऊन गेलो. तीन वर्षे आम्ही या सिनेमाची प्रोसेस करत होतो. या सिनेमाची पटकथा मी लिहिली आहे. हा सिनेमा १८ जुलै २०२५ रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. https://youtu.be/bIyojB8iLC8?si=2sAqU3u0q7IJ_6y_
- Released