# Sujay Jibberish

[Instagram](https://www.instagram.com/sujay.jibberish/)

[YouTube](https://www.youtube.com/@sujayjibberish)

[Spotify](https://open.spotify.com/artist/6dteNpth4zY2zrJqwG8Ttf?si=Nrrrt5klRtqZ_gM5iXfePA)

[YT Music](https://music.youtube.com/channel/UCqSUwbAcEaZWIZ1ACGP_l4A?si=PCxCUej0N1Vnesgj)

---

## Latest Work

### माझा पहिला कथासंग्रह - 'जिब्रीश कथा'  प्रकाशित झालाय. सर्व पुस्तकालयांमध्ये उपलब्ध. ऑनलाईनही मागवू शकता-

[Flipkart](https://www.flipkart.com/gibberish-katha/p/itm4c89310be9ddc)

[Amazon](https://www.amazon.in/Gibberish-Katha-Sujay-Jadhav/dp/8197188416)

![Image](https://upload.cafenono.com/image/slashpageHome/20250707/011958_OEUXvTvzAS6iAqPEcE?q=80&s=1280x180&t=outside&f=webp)

![Image](https://upload.cafenono.com/image/slashpageHome/20250707/012015_rb8F4XjZo0MKO5gKNe?q=80&s=1280x180&t=outside&f=webp)

---

## Rapper

**इंडिपेंडेंट प्रोजेक्ट्स**

'रॅप' या संगीतप्रकारचं मला वेड आहे. मनातलं जगासमोर थेट मांडण्यासाठी रॅप हा उत्कृष्ट फॉर्म आहे असं मला वाटतं. मी सातत्याने रॅप करत असतो. अनेक गाणी लिहून, रेकॉर्ड करून तयार आहेत. हळूहळू एकेक रिलीज करतोय. जी रिलीज झालीत त्यांची माहिती इथे देतोय.

[https://slashpage.com/sujayjibberish/7916x82r8xj3y24kpyg3](https://slashpage.com/sujayjibberish/7916x82r8xj3y24kpyg3)

कमर्शियल प्रोजेक्ट्स

मी गेल्या दोन वर्षात अनेक कोलॅबरेशन्स केले. लोकमतसारख्या वृत्तपत्रासोबत, सोनी-मराठीच्या हास्यजत्रेसोबत, भाडिपा या यूट्यूब चॅनेलसोबत. एका सिनेमासाठीही मी रॅप लिहिलं आणि परफॉर्म केलं. येणाऱ्या काळातही बरेच कोलॅबरेशनचे प्रोजेक्ट्स येऊ घातलेत. सर्व प्रोजेक्टसची माहिती खाली देतोय.

[https://slashpage.com/sujayjibberish/qrx6zk25re5y6mv314y5](https://slashpage.com/sujayjibberish/qrx6zk25re5y6mv314y5)

---

## Storyteller

मी कथालेखन (अ)नियमितपणे करतो. काही कथा [पुस्तकरूपात](https://slashpage.com/sujayjibberish#01jzg3kys8ancsq76dfnb800bc) प्रकाशित झालेल्या आहेत, शिवाय 'कुल्फी', 'अंक निनाद', 'भावार्थ' यांसारख्या दिवाळी अंकांमधूनही प्रकाशित झालेल्या आहेत. काही प्रकाशित आणि काही अप्रकाशित कथा इथे पोस्ट करायच्या, असा मनसुबा आहे.

[https://slashpage.com/sujayjibberish/943zqpmqrk19e2wnvy87](https://slashpage.com/sujayjibberish/943zqpmqrk19e2wnvy87)

[https://slashpage.com/sujayjibberish/n5w9812gwzykg24kpgze](https://slashpage.com/sujayjibberish/n5w9812gwzykg24kpgze)

---

Poet

रॅप करण्यापूर्वी मी सातत्याने कविता करायचो. आताही करतो, मात्र हल्ली कवितेच्या प्रेरणा, त्यांचा उद्गार आणि स्वरूप बरंच बदललंय. मी या कवितांना 'जिब्रीश कविता' म्हणतो. 

[https://slashpage.com/sujayjibberish/943zqpmqrk61v2wnvy87](https://slashpage.com/sujayjibberish/943zqpmqrk61v2wnvy87)

---

Screenwriter

लेखक म्हणून आजवर माझे दोन सिनेमे प्रदर्शित झालेत. अनेक प्रोजेक्ट्स येऊ घातलेत.

[https://slashpage.com/sujayjibberish/1q3vdn2p9revkmxy49pr](https://slashpage.com/sujayjibberish/1q3vdn2p9revkmxy49pr)

Playwright

नाटक माझा अत्यंत आवडता प्रांत. प्रायोगिक नाटके बरीच लिहिली, मंचित झाली. कमर्शियल नाटके लिहिण्याकडे मी आता वळलो आहे. पहिलं नाटक- तोडी मिल फँटसी. हे समांतर रंगभूमीवरचं नाटक होतं, आता त्याने कमर्शियल रूप घेतलंय. अजून नाटके लिहितो आहे. 

[https://slashpage.com/sujayjibberish/93nzyxmden48w2wk6r45](https://slashpage.com/sujayjibberish/93nzyxmden48w2wk6r45)

## Pages

- [Sujay Jibberish](https://slashpage.com/sujayjibberish)
- [रॅप - कमर्शियल प्रोजेक्ट्स](https://slashpage.com/sujayjibberish/qrx6zk25re5y6mv314y5)
- [जिब्रीश कविता](https://slashpage.com/sujayjibberish/943zqpmqrk61v2wnvy87)
- [रॅप - इंडिपेंडेंट प्रोजेक्ट्स](https://slashpage.com/sujayjibberish/7916x82r8xj3y24kpyg3)
- [गीते](https://slashpage.com/sujayjibberish/4z7pvx2k15dyp2ek8653)
- [कथा](https://slashpage.com/sujayjibberish/943zqpmqrk19e2wnvy87)
- [ललित](https://slashpage.com/sujayjibberish/n5w9812gwzykg24kpgze)
- [फिल्म](https://slashpage.com/sujayjibberish/1q3vdn2p9revkmxy49pr)
- [तोडी मिल फँटसी](https://slashpage.com/sujayjibberish/93nzyxmden48w2wk6r45)
- [शॉर्टफिल्म](https://slashpage.com/sujayjibberish/7916x82r8xj4n24kpyg3)
